शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

राजदेरवाडीला पानी फाउण्डेशनचा प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:55 IST

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाउण्डेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचा दहा लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. तालुक्यातील रेडगाव खुर्द द्वितीय, तर मालसाणे ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

ठळक मुद्देराजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाऊंडेशनकडून दहा लाख तर मुख्यमंत्र्याकडून पाच लाख असे एकूण १५ लाखांचे परितोषीक जाहीर करण्यात आले तर दुसरे व आणि तिसरे स्थान पटकाविणाºंया रेडगावखुर्द व मालसाणे ग्रामपंचायतीस पाणी फाऊंडेशनचे पाच लाख व मुख्यमंत्र्याचे तीन लाख रु

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाउण्डेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचा दहा लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. तालुक्यातील रेडगाव खुर्द द्वितीय, तर मालसाणे ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्कार मिळाला आहे.सदर स्पर्धेचा निकाल रविवार दि. १२ रोजी पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सत्यमेव जयते वॉटर कपचे प्रमुख अमीर खान, किरण राव, जलसंधारणमंत्री राम शिंदे, प्रधान सचिव प्रवीण परदेशी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा, पानी फाउण्डेशनचे जनक सत्यजित भटकळ, अविनाश पोळ, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, हिवरेबाजारचे पोपटराव पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सदरचा पुरस्कार उपसरपंच मनोज शिंदे, ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी स्वीकारला. यावेळी चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, राजदेरवाडीच्या सरपंच सखुबाई माळी , कैलास शिंदे,नंदराज जाधव, दीपक जाधव, जगन यशवंते, जगन जाधव ,जगन पवार, बाळु जाधव आदि उपस्थित होते. राजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाऊंडेशनकडून दहा लाख तर मुख्यमंत्र्याकडून पाच लाख असे एकूण १५ लाखांचे परितोषीक जाहीर करण्यात आले तर दुसरे व आणि तिसरे स्थान पटकाविणाºंया रेडगावखुर्द व मालसाणे ग्रामपंचायतीस पाणी फाऊंडेशनचे पाच लाख व मुख्यमंत्र्याचे तीन लाख रुपये बक्षिस जाहीर केले.