शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंची दंगल प्रकरणी निर्दोंष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 18:39 IST

इगतपुरी : महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडुन परप्रांतिय विरोधातील सन २००८ मधील चिथावणी केल्याबाबतचे आरोप सिध्द न झाल्याने अखेर त्यांची या खटल्यातुन निर्दोष मुक्तता करण्यात आली.

ठळक मुद्देइगतपुरी न्यायालय : २००८ मधील चिथावणी केल्याबाबतचे आरोप

इगतपुरी : महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडुन परप्रांतिय विरोधातील सन २००८ मधील चिथावणी केल्याबाबतचे आरोप सिध्द न झाल्याने अखेर त्यांची या खटल्यातुन निर्दोष मुक्तता करण्यात आली.या बाबत आधिक माहीती अशी की सन. २००८ साली रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाल्याचे माहीत झाल्यावर कार्यकर्ते आक्र मक झाले होते. या पार्श्वभुमीकर राज्यात अनेक ठिकाणी मनसेने आंदोलन केले. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती.इगतपुरीतही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय हॉटलवर मनसे सैनिकांनी हल्ला केल्याची घटना झाली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.ह्या खटल्याची न्यायाधीश के. आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन ह्यातील ६ आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत १८ डिंसेबर २०१८ ला राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहीले होते. राज ठाकरे या दिवशी न्यायालयात हजर झाल्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला होता.पुढे या खटल्याची सुनावणी होऊन अखेर पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील एम. डी. तोरणे यांनी काम पाहीले. तर राज ठाकरे यांच्या वतीने इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. सयाजी नागरे, अ‍ॅड. सुशील गायकर, अ‍ॅड. शिरोडकर यांनी काम पाहीले. या प्रकरणात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोणताही ठोस पुरावा सादर न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्त होण्यास पात्र असल्याचा आदेश न्यायमुर्ती के. आय. खान यांनी दिला.इगतपुरी न्यायालयाच्या हजर झाले तेव्हाचे संग्रहीत छायाचित्र.(फोटो २८ राज ठाकरे)