शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात इनरव्हील क्लबच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:32 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील पाण्याची भीषणता, दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन घराच्या छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी एका ठिकाणी आणून विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविण्याचा स्तुत्य उपक्र म सुरु केला आहे.

ठळक मुद्देपरिणामी ते पाणी साचून डासांचा उपद्रव वाढून हिवतापा सारखे आजार पसरतात .

सटाणा : बागलाण तालुक्यातील पाण्याची भीषणता, दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन घराच्या छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी एका ठिकाणी आणून विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविण्याचा स्तुत्य उपक्र म सुरु केला आहे.शहरात सिमेंटच्या बंगल्यामुळे पावसाळ्यात छतावरील पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणात वाहून जाते. परिणामी ते पाणी साचून डासांचा उपद्रव वाढून हिवतापा सारखे आजार पसरतात .त्यामुळे वाहून जाणारे पाणी वापरासाठी विहीर पुनर्भरण हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी इनरव्हील क्लबच्या सभासदांना सरोज चंदात्रे रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत मार्गदर्शन केले. क्लबच्या माजी अध्यक्षा रु पाली कोठावदे यांनी आपल्या राहत्या घरी स्वखर्चानें रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले. क्लबच्या वतीने शहरात जनजागृती मोहीम राबवून रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षा स्मिता येवला यांनी या प्रकल्पाबाबत आपली भूमिका विषद केली. या स्तुत्य उपक्र माची संकल्पना आमलात आणणार्या अध्यक्षा आण िसेक्र ेटरी रु पाली जाधव यांचा कोठावदे कुटुंबीयांकडून गौरव करण्यात आला. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी आरके ट्रेडिंगचे संचालक श्रीधर कोठावदे यांनी मोलाचे सहकार्य केले. नयना कोठावदे, अर्चना सोनवणे, साधना पाटील, पुनम अंधारे, सुनीता धोंडगे, सुजाता पाठक आदी क्लब सदस्या उपस्थित होत्या. क्लब मधील काही सदस्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा संकल्प केला. सेक्र ेटरी रु पाली जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.