शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?

By admin | Updated: October 16, 2015 22:11 IST

लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?

नाशिक : खरीप हंगामात अपेक्षित हजेरी न लावलेल्या पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, तर काही ठिकाणी खरिपाच्या पेरण्या जळून गेल्या होत्या. या लहरी पर्जन्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता असून, मागील वर्षाच्या तुलनेत रब्बीचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १० ते १५ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र कमी कमी होत चालल्याचे सरासरी लागवडीच्या आकडेवारीवरून दिसते. सन २०१३-१४ या वर्षात रब्बी हंगामासाठी एकूण सरासरी लागवडीचे क्षेत्र १ लाख ३२ हजार ७०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. तीच बाब सन २०१४-१५ वर्षात रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र १ लाख ६५ हजार ९०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. आताही या वर्षात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामाचे सरासरी लागवडीचे १ लाख ४५ हजार ६०० हेक्टर असताना प्रत्यक्षात रब्बीच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर लागवड होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तर पावसानेही दडी मारल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर व पिकांच्या क्षेत्रावर होणार आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू व हरभरा हीच प्रमुख पिके आहेत. कमी पावसाने दोन्ही पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)