शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची हजेरी

By admin | Updated: June 26, 2016 00:04 IST

शेतकरी सुखावला : मुंबई-आग्रा महामार्गावर धुक्याचे साम्राज्य

 इगतपुरी : पावसाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी शहर परिसरात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर दमदार पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आजच्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.यंदा पावसाने वीस ते एकवीस दिवस उशिरा हजेरी लावली असली तरी आता बळीराजा भात पेरणीच्या कामाला लागला आहे.आज सकाळ पासून पाऊस रिमझिम पाऊस पडत होता. दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला. शहरातील मुख्यबाजर पेठेत पावसामुळे ग्राहकांची गर्दी मंदावली होती .सर्वाधिक वर्दळीचा ओळखल्या जाणाऱ्या मुंबई -आग्रा महामार्गावरील वाहतुक कसारा घाटातील धुक्यामुळे काहीकाळ मंदावली होती. कसारा घाटातील महामार्गावर सर्वत्र धुके पसरले होते. धुक्यामुळे वाहन चालकांना वाहनांचे दिवे लावुनच मार्गक्रमण करावे लागत होते. त्र्यंबक : त्र्यंबक परिसरात शनिवारी रिमझिम पाऊस झाला. शुक्रवारपासून त्र्यंबक परिसरात पावसास सुरुवात झाली असून, पेरणीसाठी त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पाऊस नसल्याने अद्याप त्र्यंबकेश्वर तालुक्यात पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीस सुरुवात केली आहे. कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. रिमझिम पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (वार्ताहर) (वार्ताहर)