शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट

By admin | Updated: January 23, 2015 23:12 IST

नाशिकमध्ये ढगाळ वातावरण

नाशिक : शहरात पडलेल्या थंडीचे प्रमाण कमी होत चालले असतानाच पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट दिसू लागले आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. मात्र त्यामुळे तपमानात घट होणार नसल्याचेही म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकचे तपमान किमान पातळीवर पोहोचले होते. राज्यातील सर्वाधिक थंड शहर अशीही नाशिकची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र हळूहळू तपमानाचा पारा वाढू लागला. जानेवारीच्या मध्यानंतर तपमानात होत असलेलली वाढ ही ग्रीष्माची चाहूल समजली जात असतानाच पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यात नाशिकमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतरही शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तपमानही अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे १२.५ अंश सेल्सियस इतकेच नोंदविले गेले. आगामी काही दिवस पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता असली तरी तपमानात घट होणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.