‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ असे बालगीत म्हणत पावसाची आळवणी करणारे लहानपण बहुधा शहरी मुलांच्याच नशिबात येत असावे. ग्रामीण भागांत मात्र या पावसापासून बचाव कसा करावा, असाच प्रश्न गरिबीचे चटके सोसणाऱ्या मुलांच्या वाट्याला येतो... एकाच मेणकापडात लपेटून घेऊन भरपावसात मार्गक्रमण करणारी ही मुले याचाच प्रत्यय देतात... नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळचे छायाचित्र...
पाऊस आला मोठा...! :
By admin | Updated: June 24, 2015 02:10 IST