शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात मेघ गर्जनेसह पाऊस़़.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 16:46 IST

नाशिक : शहरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले़ एकिकडे उन तर दुसरीकडे पाऊस असे चित्र बहुतांशी ठिकाणी होते़ या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली तर पंचवटीतील काही ठिकाणी रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचले होते़ अचानक आलेल्या या पावसामुळे दुचाकीधारक तसेच शालेय विद्यार्थ्यांचीही चांगलीच धावपळ उडाली होती़विजेचा कडकडाट ...

ठळक मुद्देदुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह आगमन कालिका देवी यात्रोत्सवातील दुकानदार, नागरिकांची पळापळपंचवटीसारख्या काही भागात साचले पाणी

नाशिक : शहरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले़ एकिकडे उन तर दुसरीकडे पाऊस असे चित्र बहुतांशी ठिकाणी होते़ या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली तर पंचवटीतील काही ठिकाणी रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचले होते़ अचानक आलेल्या या पावसामुळे दुचाकीधारक तसेच शालेय विद्यार्थ्यांचीही चांगलीच धावपळ उडाली होती़

विजेचा कडकडाट व मेघ गर्जनेसह दुपारी दोन ते सव्वादोन वाजेच्या सुमारास शहरात पावसाला सुरूवात झाली़ शहरातील काही ठिकाणी उन तर काही ठिकाणी पाऊस असे वातावरण होते़ सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या पावसामुळे दुचाकीधारक तसेच सायकलने प्रवास करणाºया नागरिकांची चांगलीच धावपळ झाली़ पावसात ओले होण्यापेक्षा निवाºयास थांबणेच बहुतांशी वाहनचालकांनी पसंत केले़

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी यात्रोत्सवातील दुकानदार तसेच नवमीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी गेलेल्याा नागरिकांची चांगलीच पळापळ झाली़ रस्त्यावर दुकान थाटलेल्या विक्रेत्यांना पटापट आपली दुकाने आवरावी लागली तर पंचवटीसारख्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़ दरम्यान, नाशिकचे हवामान अंशत: ढगाळ व हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता़