शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर छापा; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:49 IST

मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे१४ हजार रूपयांची रोकड, १३ हजार ५०० रूपयांचे पाच भ्रमणध्वनी, ३५ हजारांच्या दोन मोटरसायकली असा एकूण ६३ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.रात्री सव्वा वाजेच्या दरम्यान विशेष पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी तुषार अहिरे, अभिजीत साबळे, दिनेश शेरावते, समाधान सानप यांनी छापा टाकला. आरोपी शकील अहमद मोहंमद हनीफ (५०) रा. इस्लापुरा, मच्छीबाजार, मोहंमद आफताब मोहंमद समद (३९) रा. म्हाडा कॉलनी, घर नं. ९९६, आयेशानगर, एकलाख अहमद मोहंमद अन्वर (५०) रा. शब्बीरनगर, प्लॉट नंबर २९, शेख युनुस शेख शब्बीर (५२) रा. नंदननगर, आरीफखान समीरखान (५३) रा. अब्दूल खालीकनगर, आयेशानगर, शेख मुख्तार शेख रशीद (५३) रा. आयेशानगर, पठाण मोसीन हकीम खान (३४) रा. स. नं. ५४, मदिनाबाद हे अवैधरित्या रमी नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून १४ हजार रूपयांची रोकड, १३ हजार ५०० रूपयांचे पाच भ्रमणध्वनी, ३५ हजारांच्या दोन मोटरसायकली असा एकूण ६३ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेMalegaonमालेगांव