शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भद्रकाली, इंदिरानगरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

By admin | Updated: April 8, 2017 01:02 IST

नाशिक : भद्रकाली व इंदिरानगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर गुरुवारी (दि़६) दुपारी व सायंकाळी पोलिसांनी छापे टाकले़.

 नाशिक : भद्रकाली व इंदिरानगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर गुरुवारी (दि़६) दुपारी व सायंकाळी पोलिसांनी छापे टाकले़ यामध्ये सात जुगारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़भद्रकाली पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या कत्तलखान्याच्या पाठीमागे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार दुपारच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित दत्तू बेंडकुळे, समीर यादव, फैसरअली महम्मद अली सय्यद हे दत्तू बेंडकुळे, समीर यादव, फैसरअली महम्मद अली सय्यद हे टाइम बाजार नावाचा जुगार खेळत होते़ या तिघांनाही भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत़दुसरा छापा इंदिरानगर पोलिसांनी पाथर्डी गावातील राजवाडा परिसरात टाकला़ एका घरावरील पत्र्यांच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित सुनील हांडे, नितीन साळवे, दीपक मोरे व राकेश पाळदे हे अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते़ या संशयितांकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)