शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

बाजारभाव अजूनही ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:56 IST

पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपामुळे नाशिक बाजार समितीत पालेभाज्या मालाची आवक कमी-अधिक होत असल्याने बाजारभावात चढ-उतार होत आहे. मंगळवारी पालेभाज्या आवक घटल्याने बाजारभावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली होती. परंतु बुधवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतरही बाजारभाव जैसे थे राहिले. गुरुवारी बाजार समिती बंद राहण्याची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबंदची अफवा : शेतकरी संभ्रमात

पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपामुळे नाशिक बाजार समितीत पालेभाज्या मालाची आवक कमी-अधिक होत असल्याने बाजारभावात चढ-उतार होत आहे. मंगळवारी पालेभाज्या आवक घटल्याने बाजारभावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली होती. परंतु बुधवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतरही बाजारभाव जैसे थे राहिले. गुरुवारी बाजार समिती बंद राहण्याची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.बुधवारी शेतकºयांनी बाजार समितीत मेथी, शेपू, कोथिंबीर तसेच कांदापात असा शेतमाल विक्रीसाठी आणलेला होता. मंगळवारी प्रति ४० रुपये जुडी दराने विक्री झालेल्या मेथीला बुधवारी पुन्हा ४० रुपये तर कोथिंबीरला ३० रुपये जुडी बाजारभाव मिळाला. कांदापात ३० रुपये तर शेपू २३ रुपये जुडी या दराने विक्री झाली. गुरुवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेला बंद अधिक तीव्र होऊन बाजार समितीतील व्यवहार बंद राहणार असल्याची अफवा पसरल्याने बुधवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. तर बंदच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातील व्यापाºयांनी जास्तीचा शेतमाल खरेदी केला. आवक वाढल्याने त्यातच गुरुवारच्या दिवशी बंदच राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र मोठ्या प्रमाणात आवक होऊनही बाजारभाव जैसे थे असल्याने शेतकºयांना योग्य बाजारभाव मिळाला.