शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गावालगतचा भरावाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:20 IST

नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात शिंदे गावालगत नियोजित भराव पुलाबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी त्या ठिकाणी पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा करण्याची मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावला.

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात शिंदे गावालगत नियोजित भराव पुलाबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी त्या ठिकाणी पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा करण्याची मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावला.  नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणात शिंदे येथे करण्यात येत असलेल्या भराव पुलास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तेथील चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते.  चौपदरीकरणाच्या कामात बाधित झालेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्री हनुमान मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामात स्लॅब व शंकराच्या मंदिराजवळील पाणी साठवण बंधारा बांधून देण्यात यावा, याबाबत एकमत झाल्याने शिंदे येथील भराव पुलाचा रखडलेला प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीमुळे मार्गी लागला.  यावेळी सरपंच माधुरी तुंगार, बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, चेतक कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील हजारे, उपसरपंच नितीन जाधव, स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सांगळे, पोलीस पाटील रवींद्र जाधव, अशोक बोराडे, ज्ञानेश्वर मते, ज्ञानेश्वर जाधव, दत्तू तुंगार, बाजीराव जाधव, संजय तुंगार, तानाजी जाधव, अनिल ढेरिंगे, विष्णू तुंगार, सुदाम जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार हेमंत गोडसे यांनी ग्रामस्थ, राष्टÑीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार चेतक कंपनी अधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन सर्व परिस्थिती जाणून घेतली. शिंदे गावाकडून शासकीय कार्यालये, महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूस जाण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीसमोर पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.