शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

युनिक ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा गौरव

By admin | Updated: June 27, 2016 00:29 IST

युनिक ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा गौरव

इंदिरानगर : भाजपा प्रणित युनिक ग्रुपच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी उपस्थित होते. स्प्लेंडर हॉल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, सीमा महाबळ, किरण देशपांडे, नगरसेवक सतीश सोनवणे, अनिता सोनवणे, डॉ. मंगेश जाधव, माणिक मेमाणे, कमलाकर गायकवाड आदि उपस्थित होते. याप्रसंगी वरद कुलकर्णी, शमीन अजरे, आकांक्षा गडाख, वैशाली सूर्यवंशी, प्रतीक्षा वाणी, तृप्ती जगताप, वैष्णवी रहाळकर, ऋतुजा जाधव, शरयू राय, संयुक्त खैरनार, निखिल मुसळे, मानसी शिंदे, ओम देशमुख, वेदांगा पाटील, वेदांग शहाणे, गौरी दौड, प्राजक्त कांबळे, तुषार शिरसाठ, पीयूष मालंदकर, सायली इंगळे, एकता दातरंगे, अंजू जोशी, प्रतीक कुंंवर, प्रेरणा अहेर, अथर्वा डिंगोरे, तेजस बाफणा, अक्षता हगवणे आदिंसह सुमारे १५० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी पांडे यांनी केले, तर किशोर शिरसाठ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल जाचक, सदानंद परब, शिवाजी लोखंडे, अमित शार्दुल, कपील गायकवाड आदिंनी प्रयत्न केले. (वार्ताहर)