शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

होप फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

By admin | Updated: June 12, 2016 23:37 IST

होप फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

नाशिक : आयुष्यातील कोणत्याही परीक्षेत यश संपादन करायचे असल्यास आत्मविश्वास कमी होऊ न देता जिद्द आणि कठोर मेहनतीची तयारी केली पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण सहायक संचालक दिलीप गोविंद यांनी केले. गंजमाळ रोटरी हॉल येथे हेल्पिंग आॅपरेस्ड पीपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन अर्थात होप फाउंडेशनतर्फे आयोजित ‘दहावी-बारावीचा गुणगौरव’ व ‘दहावी-बारावीनंतर काय’ या विषयावर करिअर गाइडन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण सहायक संचालक दिलीप गोविंद बोलत होते. व्यासपीठावर विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. एस. नामपल्ली, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त देवीदास पाटील, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, अ‍ॅड. एम. टी. क्यू. सय्यद, डॉ. महेश मालू, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे, माजी आयएएस अ‍ॅड. डी. एस. राणा, अ‍ॅड. श्रुती भुतडा, भारत स्कॉड गाइजचे सहायक आयुक्त रियाज सय्यद, मोतीवाला कॉलेजचे उपप्राचार्य पंकज नागमोती, होप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नूर-ए-ईलाही शाह आदि उपस्थित होते.वाचनामुळे आपल्या ज्ञानातही भर पडते व आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात सखोल वाचनाला अधिक महत्त्व आहे. लोकांची कामे करायची असतील तर त्यासाठी प्रशासकीय नोकरी अत्यंत चांगले क्षेत्र आहे, असेही गोविंद यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळातही सहभागी होणे गरजेचे आहे. वाचन, स्वच्छंद जीवनशैली, सुसंगती या गोष्टींमुळे जीवन समृद्ध बनते, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आयएएस आधिकारी अ‍ॅड. डी. एस. राणा, पंकज नागमोती यांचेही यावेळी भाषण झाले.