शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

कर्मचारी पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:40 IST

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी (दि.९) सभासदांच्या गुवणंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी (दि.९) सभासदांच्या गुवणंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मधुकर आढाव, उपाध्यक्ष किशोर वारे, सचिव नितीन भडकवाडे, संचालक विजयकुमार हळदे, राजेंद्र भागवत, पंडित कटारे, गोटीराम खैरनार, भाऊसाहेब पवार, नितीन पवार, पांडुरंग वाजे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या दहावी, बारावी, उच्चशिक्षण, तंत्र व वैद्यकीय शिक्षणाच्या विविध विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट गुणांसह चमकदार कामगिरी करणाºया सुमारे ११० पाल्यांचा नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतंसस्थेतर्फे रविवारी सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी पतसंस्थेचे संचालक अमित आडके, संदीप दराडे, विक्रम पिंगळे, विमल घोडके , मंगला बोरसे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी व संस्थेचे सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर आढाव यांनी केले. सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. नितीन भडकवाडे यांनी अभार मानले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcultureसांस्कृतिक