शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक अंतर राखत उंबरदहाडला धान्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:42 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दक्षता घेण्यात येत असून, पेठ तालुक्यातील उंबरदहाड ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर केला आहे.

पेठ : कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दक्षता घेण्यात येत असून, पेठ तालुक्यातील उंबरदहाड ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर केला आहे.कोरोनामुळे नागरिकांच्या हाताला काम नसल्याने शासनाकडून पुढील तीन महिन्याचे अल्प दरात रेशन व प्रत्येकी ५ किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येत असून धान्य दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी सरपंच जिजाबाई कुंभार व ग्रामसेवक धीरज भामरे यांनी ग्रामपंचायत स्तरावर योग्य नियोजन करून रेशन वाटपाचे वेळापत्रक तयार केले. ग्राहक व दुकानदार यांना ठरावीक वेळ ठरवून दिल्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न होता प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ घेता येत असल्याचे ग्रामसेवक भामरे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न