शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:21 IST

ब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होते

ठळक मुद्देपोषण आहार बद्दल जन जागृति साठी विविध पालेभाज्या व फलानी सजवलेला रथ, तसेच घोष वाक्य लिहिलेली फलक हातात घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.

ब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होतेआंगनवाडी सेविका, मदतनिस , आशा कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या , विविध प्रकारची कडधन्ये , विविध प्रकारचे शरीरास पोषक असे तयार खाद्य पदार्थ यांचे प्रदर्शन भरवले होते त्यांचे उद्घाटन  उपसरपंच आककबाई खरे , यू . बी. निकम ,तसेच माधुरी अहिरे यांचे हस्ते करण्यात आले .पोषण आहार बद्दल जन जागृति साठी विविध पालेभाज्या व फलानी सजवलेला रथ, तसेच घोष वाक्य लिहिलेली फलक हातात घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक , ग्रामपंचयत सदस्य , ग्रामस्थ े सहभागी झाले होते. जन जागृती फेरी नंतर विशेष ग्राम सभा सम्पन्न झाली . ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल यानी पोषण आहार अभियानाची माहिती देत प्रत्येक कुटुंबत गरोदर महिलांची काळजी , प्रसूति नंतर बालकाला तत्काल व सहा महिन्या पर्यंत निव्वळ स्तनपान , वयाच्या सहा महीने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार , बालक महिला व मूली मधील रक्ताची अल्पता , , मुलींचे शिक्षण , पोषण आहार व विवाह योग्य वय , वैयिक्तक स्वछता व परिसर स्वच्छता , आरोग्यदायी व सूक्षम पोषण मूल्य असलेल्या आहराचे सेवन या विषयावर मार्गदर्शन केले.