शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जयंतीदिनी घरात झाली पूजा, जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 14:57 IST

देवळालीगाव, जेलरोड आदी परिसरात हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला.

ठळक मुद्देटाकळी येथील मठात हनुमान जन्मोत्सव भक्तांविनाच साजरा

नाशिकरोड : देवळालीगाव, जेलरोड आदी परिसरात हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला.देवळालीगावातील दक्षिणमुखी मारु ती मंदिर, श्री दंड्या हनुमान मंदिर, रोकडबोवाडी येथील रोकडोबा महाराज मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. देवी चौकातील लक्ष्मीनारायण मंदिर, गंधर्वनगरीतील हनुमान मंदिर, विहितगाव जय दादा दरबार मंदिर, सिन्नर फाटा हनुमान मंदिर, जेलरोडचे वीर सावरकरनगर, शिवाजीनगरचे मंदिर, लोखंडे मळा येथे पूजाअर्चा, महाआरती, पोथीवाचन करण्यात आले. यंदा संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरात न जाता घरीच पूजाअर्चा, जप केला.समर्थ रामदास स्वामींनी भारतात सर्वप्रथम स्वहस्ते प्रतिष्ठापना केलेल्या टाकळी येथील मठात हनुमान जन्मोत्सव कोरोनाच्या महासंकटामुळे भक्तांविनाच साजरा झाला. विशेष म्हणजे महाआरतीचा व्हिडीओ तसेच महापूजेचा फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करून असंख्य भाविकांना दर्शनाचा लाभ करून देण्यात आला. टाकळी देवस्थानचे पुजारी रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते पहाटे संपूर्ण विधिवत पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पोथी वाचन करण्यात आले. आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला. मंगेश कुलकर्णी यांनी सहाय्य केले. कोरोनामुळे सध्या मठाचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक