शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड

By admin | Updated: May 6, 2017 23:00 IST

ंमालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी शहरातील सातही केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी शहरातील सातही केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली. येथील पश्चिम भागातील कॅम्प रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळपासून गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावर दिवसभरात वाहतूक कोंडी झाली होती. तर सर्वसामान्य शहरवासीयांची यामुळे डोकेदुखी झाली.शहरातील पश्चिम भागातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तंत्र विद्यालय येथे सहा प्रभागातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे संगमेश्वर, कॅम्प रस्ता, सटाणा नाका, सोयगाव, मालेगाव कॅम्प, द्याने, रमजानपुरासह इतर काही भागातील प्रभागांचा सहभाग आहेत. येथील असंख्य उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या सुरूवातीपासून संथ गतीने अर्ज भरले. अंतिम दोन दिवसात शुक्रवारी शहरभरात २१९ अर्ज भरण्यात आले आहे. आज शनिवारच्या शेवटच्या दिवशी अजुन २००च्या आसपास अर्ज दाखल होतील. असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शनिवारी सकाळपासून या केंद्रावरचे रस्ते उमेदवारांच्या व समर्थकांच्या गर्दीने फुलले होते. विविध पक्षांचे झेंडे, कार्यकर्त्यांच्या डोक्यावर टोप्या, गळ्यात मफलर असा पेहराव केलेले उत्साही कार्यकर्ते रस्त्यांवर आपल्या उमेदवाराच जयघोष चा नारा, पक्षांची घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला होता.या गर्दीमुळे राष्ट्रीय पक्षांचे अनेक उमेदवारांचे तिकीट टांगणीला होते. त्यांना त्या-त्या पक्षाचे अ‍ेबी अर्ज मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसून आले तर केंद्रामधुन प्रत्येक उमेदवारांसाठी व खास पक्षांच्या उमेदवारांसाठी ध्वनिक्षेपकावरून अ‍ेबी अर्ज सोबतच अथवा आज मुदत अखेर ३ वाजेपर्यंत दाखल करण्याची सूचना अधिकारी करत होते. येथील शासकीय तंत्र विद्यालयात उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी पटांगणात मंडप टाकण्यात आला होता. परिसरात एकच गर्दी उडाल्याने कार्यकर्त्यांनी वाहनतळ, झाडाखाली तळ ठोकला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस गर्दीने फुलून गेला होता.