शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रामनामाची अमृतधारा ग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:15 IST

निसर्गात राम शोधून पर्यावरणाचा होणार ºहास रोखून श्रीरामाची पूजा करता येते. आपला गाव, तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर ईश्वर आपल्या सान्निध्यात वास करतो. स्वच्छतेबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची शपथ सर्व साधकांनी घेण्याचे आवाहन अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती यांनी केले.

त्र्यंबकेश्वर : निसर्गात राम शोधून पर्यावरणाचा होणार ºहास रोखून श्रीरामाची पूजा करता येते. आपला गाव, तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर ईश्वर आपल्या सान्निध्यात वास करतो. स्वच्छतेबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची शपथ सर्व साधकांनी घेण्याचे आवाहन अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती यांनी केले.  श्रीराम शक्तिपीठाचे पीठाधीश्वर श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती लिखित रामनामाची अमृतधारा खंड ३ या ग्रंथाचे शनिवारी सागरानंद स्वामी सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी निरंजनी आखाड्याचे केशवानंदपुरी महाराज, महंत शंकरानंद महाराज, श्रीनाथानंद सरस्वती, सिद्धेश्वरानंद महाराज यांच्यासह दहा आखाड्यांचे प्रतिनिधी, स्वामी, पर्यावरण संस्थेचे विजयराजे धुमाळ, भाजपा सरचिटणीस लक्ष्मण सावजी, विक्रम नागरे, संजय गोडसे, प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते.  महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, रामनामाची अमृतधारा हा ग्रंथ साधकांच्या हाती देताना हनुमंतरायाला आनंद होत असेल. यात निसर्गात, स्वच्छतेत राम असल्याचे विश्लेषण करण्यात आले असून, निसर्गात राम असल्याने साधकांनी निसर्गाचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दीपप्रज्वलनाने कार्यक्र माची सुरुवात झाली. यानंतर एका कुमारिकेचे पूजन करण्यात येऊन साधू- संतांसह उपस्थित मान्यवरांचे पूजन करण्यात आले. यावेळी साधकाची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.  श्रीराम पीठातील साधक आदित्य जाधव यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक दाखवत मनोभावे सेवा केल्यास फलप्राप्ती होते या आशयाचे नाटक सादर करून उपस्थितांचीे मने जिंकली. बेझे येथील श्रीराम शक्तिपीठ  येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.