शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात जनता कर्फ्यूस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:52 IST

उद्यापर्यंत बंद : व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देदवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूस पाठींबा दिला

येवला : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनासह शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली असल्याने या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवा (दि.२३) पासून जनता कफ्यू पाळण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवार ते गुरूवार असे सलग तीन दिवस जनता कर्फ्यू सुरू राहणार असून त्यास शहरातील सर्वच व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.अनलॉक सुरू झाल्यानंतर शासकीय निर्देशानुसार वेळेच्या बंधनासह इतर विविध नियमांबाबत काय, कुठे व कसे सुरू राहिल याबाबत पालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी आदेश जारी केले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात शहरातील सम-विषम व वेळेबाबत व्यापारी संघटना प्रतिनिधींनी प्रांताधिकारी यांचेसह संबंधीत अधिकाऱ्यांची भेट घेवून वेळ वाढवून मिळावा व सम-विषम रद्द करण्यात यावे अशी मागणी केली होती. यानंतर शहरात व्यापारी व शहरवासीयांमध्ये गोंधळ निर्माण झाला असता, अधिकारीवर्गाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणेच दुकानांसाठी वेळ व सम-विषम राहिल असे जाहिर केले होते. दरम्यान, व्यापाºयांच्या बैठकीत शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विविध व्यवसायिकांच्या संघटनांकडून दि. २३ ते २५ जून रोजी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्याचे जाहीर करण्यात आले. दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूस पाठींबा दिला. तर भाजीपाला विक्र ेते, किराणा व्यावसायिकही कर्फ्यूत सहभागी झाले होते. शहरातील बाजारपेठेसह मुख्य भागात शुकशुकाट दिसून आला.