शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:59 IST

झोडगे : मालेगाव तालुक्यात कापूस पिकावर होणाऱ्या किड रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग व रासी सिडस्कडून किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत शेतकºयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्या अंतर्गत झोडगे येथे ग्रामपंचायत कार्यालयात चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोंडअळी नियंत्रणाचे तज्ज्ञांकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.

झोडगे : मालेगाव तालुक्यात कापूस पिकावर होणाऱ्या किड रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग व रासी सिडस्कडून किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत शेतकºयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्या अंतर्गत झोडगे येथे ग्रामपंचायत कार्यालयात चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोंडअळी नियंत्रणाचे तज्ज्ञांकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.मागील वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीने जोरदार आक्रमण केल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पन्नात कमालीची घट झाली होती. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या खरीप हंगामात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विभाग व रासी सिडस्कडून कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड असलेल्या ५७ गावामध्ये कृषी सहाय्यक व रासी सिडस् कंपनीचे प्रतिनिधी मनोज जाट यांच्या मदतीने जनजागृती मोहिम चालु आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती