शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेल्या अवस्थेत मंदिराला प्रदक्षिणा

By admin | Updated: June 19, 2017 01:33 IST

नाशिकरोडची घटना : मनोविकारग्रस्ताच्या कृ त्याने परिसरातील नागरिक भयभीत

नाशिक : पंधरा वर्षांपासून घरातून निघून गेलेल्या आणि पाच महिन्यांपूर्वीच पुन्हा घरी परतलेल्या एका इसमाने अत्यंत विचित्र पद्धतीने स्वत: आयुष्य संपविले. या मनोविकारग्रस्त इसमाने रविवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास हातांच्या नसा कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या इसमाने पेटलेल्या अवस्थेतच परिसरातील मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्याचेही पोलिसांनी सांगितले. या घटनेविषयी याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकमधील जेलरोड भागातील मॉडेल कॉलनीमधील आविष्कार अपार्टमेंटमधील रहिवासी असलेले सुभाष रामराव डोईफोडे (५८) या इसमाने विचित्र पध्दतीने आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास सर्व झोपलेले असताना डोईफोडे यांनी हातांची नस कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेत परिसरातील मंदिर गाठले. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि रक्ताचे शिंतोडे मंदिराच्या परिसरात उडविले. या प्रकारात डोईफोडे यांचा मृत्यू झाला आहे.दोन्ही हातांच्या नसांना व गुप्तांगाला जखमी करून घेत व रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून डोईफोडे घराबाहेर पडल्याचे त्यांच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आरडाओरड केली, मात्र डोईफोडे मागे न बघता वेगाने मंदिराच्या दिशेने पळाले. आग मोठी असल्याने कोणीही त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही. मंदिराला प्रदक्षिणा घालताना ते जळालेल्या अवस्थेत कोसळल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा हितेश याने दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अग्निशमन दलाने मंदिराचा परिसर पाण्याने स्वच्छ करून घेतला.