शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर धरण प्रकल्पासाठी ४० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:12 IST

कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडी-अडचणीसंदर्भात तातडीने उपाययोजना करून त्या मार्गी लावाव्यात व ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देजयंत पाटील : इतर प्रकल्पांचे प्रश्न तातडीने मार्र्गी लावण्याचे मंत्रालयातील बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडी-अडचणीसंदर्भात तातडीने उपाययोजना करून त्या मार्गी लावाव्यात व ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.ओतूरसह जलसंपदा विभागातील सिंचन योजनांसंदर्भात जयंत पाटील यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. त्यावेळी पाटील यांनी हे निर्देश दिलेत. यावेळी आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी झूम अ‍ॅपद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.यावेळी पाटील यांनी कळवण मतदारसंघातील लघुपाट बंधारे प्रकल्प ओतूर, दुमी मध्यम बृहत ल. पा. प्रकल्प (पार प्रकल्प) श्रीभुवन लघु पाटबंधारे योजना सुरगाणा तसेच जलसंपदा विभागाच्या विविध योजनांबाबत झालेल्या कार्यवाहीची क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यात प्रामुख्याने यावेळी कौतिक पगार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, संजय देवरे, रविकांत सोनवणे, संतोष देशमुख उपस्थित होते. सुळे उजव्या कालव्याची पाहणी करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सुळे उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असल्यामुळे २१ किमी पाटविहीर शिवारापर्यंत पूरपाणी सोडण्याची मागणी आमदार नितीन पवार यांनी यावेळी बैठकीत केली. त्यावेळी कालव्याला गळती असल्यामुळे पाणी पोहोचणार नाही, असे सांगितले. कालवा लाभक्षेत्रातील शेतकºयांना पाण्याचा अद्याप लाभ मिळाला नसल्याचे पवार यांनी पाटील यांच्या निदशर्नास आणून दिले. त्यामुळे पाटील यांनी मुख्य अभियंता यांना तत्काळ सुळे उजव्या कालव्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Governmentसरकारkalwan-acकळवण