शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावला सात महिन्यांनंतर मिळाले प्रांत

By admin | Updated: October 1, 2015 00:08 IST

मालेगावला सात महिन्यांनंतर मिळाले प्रांत

मालेगाव : येथील प्रांत तथा उपविभागीय कार्यालयाला सात महिन्यानंतर नियमित प्रांताधिकारी मिळाले असून, प्रांताधिकारीपदी अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने मंगळवारी सहा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांची मालेगाव उपविभागीय अधिकारी पदी बदली केली असून, त्यांच्या जागी बीडचे उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. येथील प्रांत संदीप पाटील यांना २५ फेब्रुवारी २०१५ ला जमिनीचा बिनशेती परवाना देण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सव्वा दोन लाख रुपये लाच घेतांना छापा टाकुन पकडले होते. यावेळी दोन कर्मचाऱ्यांना ही अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून येथील उपविभागीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभाग चांदवडचे उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे यांच्याकडे होता. त्यातच ६ आॅगस्ट रोजी येथील अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी ५० लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर ८ आॅगस्टला तहसीलच्या रायजादे व शिंदे या दोन कर्मचाऱ्यांना लाच मागीतल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे महसुल विभागाची लक्तरे वेशीवर टांगले गेली आहेत. तेव्हापासून अपर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भानुदास पालवे यांच्याकडे आहे. त्यात गेल्या दहा दिवसांपासून तहसीलदार दीपक पाटील रजेवर आहेत त्यामुळे त्यांचाही अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार गिरीष वाखारे यांच्याकडे आहे. त्यामुळे मालेगाव महसूल कारभार प्रभारींवर सुरु असतांना अजय मोरे यांची प्रांत अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने महसुलला अधिकारी गवसल्याची चर्चा रंगली आहे. अजय मोरे यांनी मालेगावी यापुर्वी तीन वर्ष प्रांतअधिकारी म्हणुन काम केलेले असल्याने लोकांना त्यांच्या कामाची पद्धत माहीत असून लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)