शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव निपाणी या प्रशालेेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्री बहुउद्देशीय फाऊंडेशन ...

आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव निपाणी या प्रशालेेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्री बहुउद्देशीय फाऊंडेशन या संस्थेतर्फे माजी प्राचार्य त्र्यंबक भागवत व संस्थेचे कार्याध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या हस्ते संस्थेने दत्तक घेतलेली विद्यार्थिनी प्रियंका अशोक कर्डकला पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. विद्यालयाचे उपशिक्षक आर. पी. उगले यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक एस. जे. दुकळे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती भाटजिरे यांनी आभार मानले.

दरम्यान, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव निपाणी या प्रशालेच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी पिंपळगाव निपाणी व सावळी ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शिवाजी चिंधू खाडे, उपसरपंच व सदस्य यांचा प्राचार्या श्रीमती एस. के. बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कॅप्शन : दत्तक विद्यार्थिनी प्रियंका कर्डक हिला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्राचार्य एस. के. बोरोडे, आर. पी. उगले, एस. जे. दुकळे, भाटजिरे आदी उपस्थित होते.

===Photopath===

240321\24nsk_5_24032021_13.jpg

===Caption===

कॅप्शन : दत्तक विद्यार्थिनी प्रियंका कर्डक हिला शिष्यवृत्ती प्रदान करताना मुक्तेश्वर मुनशेट्टीवार. समवेत प्राचार्य एस.के. बोरोडे,आर.पी. उगले, एस.जे. दुकळे. भाटजिरे आदी.