शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पुस्तकाच्या विरोधात आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:37 IST

‘आज काशिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी नाशिक शहरातदेखील विरोध करण्यात आला. अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली तर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने पुस्तकाचे लेखक गोयल यांचे छायाचित्र फाडून तीव्र आंदोलन केले. यावेळी हेमलता पाटील, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारी (दि.१३) सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसंघटनांकडून निषेध : कॉँग्रेसकडून गोयल यांच्या प्रतिमेस जोडेमारो

नाशिक : ‘आज काशिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी नाशिक शहरातदेखील विरोध करण्यात आला. अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली तर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने पुस्तकाचे लेखक गोयल यांचे छायाचित्र फाडून तीव्र आंदोलन केले. यावेळी हेमलता पाटील, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारी (दि.१३) सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.प्र्रहार जनशक्ती पक्षाच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. यावेळी या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आला आहे.दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, शहरप्रमुख श्याम गोसावी, वैभव देशमुख, विनायक येवले, ललित पवार, प्रकाश कुमावत, सुभाष जगताप, सचिन अमृतकर व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप