शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:51 IST

मालेगाव : . भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती पूनम प्रमोद महाजन यांनी सी. एम. चषक स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई येथे झालेल्या कार्यक्र मात राष्टÑवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मालेगाव : . भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती पूनम प्रमोद महाजन यांनी सी. एम. चषक स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई येथे झालेल्या कार्यक्र मात राष्टÑवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पूनम महाजन यंच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळीकरतो. निवेदन देण्यासाठी अरु ण देवरे, विजय पवार, सोमनाथ अहिरराव, धर्मा भामरे, रतन हलवर, आर. के. बच्छाव, विजय दशपुते, अरु ण अहिरे, माधव पवार, भगवान देवरे, हेमलता मानकर, बबन पवार, चंद्रकांत पवार, रामदास बच्छाव, डॉ. संदीप पाटील, डॉ. धिरेंद्र चव्हाण, तुषार वाघ, अभिषेख पवार, बाळासाहेब बागुल, अतुल सूर्यवंशी,भाऊसाहेब पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण