शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात आमदारांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:49 IST

मालेगाव : शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले देण्यास येथील सेतू व तहसील कार्यालयाकडून विलंब व टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार आसीफ शेख यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.

ठळक मुद्देमालेगाव : शैक्षणिक दाखले देण्यास विलंब

मालेगाव : शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले देण्यास येथील सेतू व तहसील कार्यालयाकडून विलंब व टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार आसीफ शेख यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.सध्या विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. शहर व तालुक्यातील विद्यार्थी व पालकांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले व इतर शैक्षणिक दाखल्यांची गरज असते. येथील सेतू व तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी अर्ज करूनही विद्यार्थी व पालकांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. दोन हजार ३०० उत्पन्नाचे दाखले प्रलंबित असल्याची तक्रार काही पालकांनी आमदार शेख यांच्याकडे केली होती.विद्यार्थी व पालकांना वेळेवर शैक्षणिक दाखले देण्याच्या सूचना आमदार शेख यांनी केल्या.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार शेख यांनी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालय गाठले. वेळेवर दाखले का दिले जात नाही, असा जाब तहसीलदार ज्योती देवरे यांना विचारीत कार्यालयाच्या वºहांड्यात ठिय्या आंदोलन केले.