शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजगृह हल्लाप्रकरणाचा निषेध राजगृह हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:10 IST

नांदगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथाल निवासस्थान असलेले राजगृहची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, ...

नांदगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथाल निवासस्थान असलेले राजगृहची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप मुटकुळे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली. जिल्हा कार्यध्यक्ष देवीदास मोरे, जिल्हा सचिव कपिल तेलुरे, होलार आघाडी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष जगदीश जाधव, राजाभाऊ गुडेकर, नांदगाव शहर कार्यध्यक्ष गौतम जगताप, कुणाल मोरे, अशोक जगताप, राहुल बागुल, सोमु पवार आदी यावेळी उपस्थित होते.---------------राजगृह प्रकरण: दोषींवर कारवाईची मागणीदिंडोरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान असलेले ‘राजगृह’वर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींना तत्काळ अटक करून कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, युवक आघाडी,भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते नितीन भुजबळ, तालुकाध्यक्ष गणेश शार्दुल, युवा तालुकाध्यक्ष जयेश गांगुर्डे, श्याम गवारे, सुमित अहिरे, प्रशांत गांगुर्डे, बाळासाहेब शार्दुल, राहुल सोनवणे, आकाश निकम, देवा खरे, मयूर गांगुर्डे आदी उपस्थित होते.------------------‘राजगृह’ हल्ल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांना निवेदननांदूरवैद्य : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर (मुंबई) येथील सदन राजगृहवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आणि बहुजन वंचित आघाडीच्या वतीने घोटी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर वास्तूवर हल्ला करणाºया समाजकंटाकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइंचे तालुका कार्याध्यक्ष संजय सोनकांबळे, मदन रूपवते, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रूपवते, जिल्हा सरचिटणीस मारु ती रूपवते, तालुका उपाध्यक्ष संतोष रूपवते, गणेश रूपवते, मयूर शिंदे, अभिजित नेटावटे, विलास बोराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.------------------राजगृहावर हल्लाप्रकरणाचा कळवण येथे निषेधकळवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थानावर केलेल्या हल्ल्याचा कळवण येथे निषेध करण्यात आला. तसेच या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी कळवण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार बी.ए. कापसे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वंचित आघाडीचे तालुका महासचिव जगदीश खरे, युवा तालुकाध्यक्ष नरेंद्र गरु ड, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष राम बस्ते युवा तालुका महासचिव तुषार अहिरे, युवा तालुका उपाध्यक्ष समाधान इंगळे, युवा तालुका संपर्क प्रमुख सचिन आहिरे, किरण केदार, ऋ षिकेश जाधव निकम, नितीन बस्ते, अमोल बस्ते, मंगेश बस्ते, विकी पवार, वैभव वाघ, ललित सोनावणे, हर्षल पिंपळसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक