शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

समितीऐवजी पुन्हा शिक्षण मंडळ स्थापण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: May 17, 2017 00:32 IST

महापालिका : मनसेचा मात्र प्रस्तावास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीऐवजी पुन्हा एकदा शिक्षण मंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सत्ताधारी भाजपाकडून सुरू झाल्या असून, त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रस्तावाला मनसेने विरोध दर्शविला असून, मंडळाऐवजी समितीच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.दोन वर्षांपूर्वी महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करत शासनाने शिक्षण समिती अस्तित्वात आणली आहे. महासभेनेही त्यास मंजुरी देत समितीवर नगरसेवकांमधूनच १६ सदस्य नेमणुकीस हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार, मागील पंचवार्षिक काळात शिक्षण समिती गठितही झाली होती. परंतु, सदर समितीला काहीही अधिकार प्राप्त नसल्याचे सांगत तत्कालीन सभापती संजय चव्हाण यांनी न्यायालयात दादही मागितली होती, शिवाय शासनाकडेही पत्रव्यवहार केला होता. आता सदर समितीऐवजी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी येत्या गुरुवारी (दि.१८) होणाऱ्या महासभेत ठेवला आहे. मात्र, मनसेचे पदाधिकारी संदीप भवर तसेच योगेश घोडे यांनी या प्रस्तावास विरोध दर्शविला आहे. भवर आणि घोडे यांनी त्याबाबत म्हटले आहे, शिक्षण समिती अस्तित्वात आल्यापासून कामकाजात पारदर्शकता दिसून येत आहे. प्रशासनाधिकारी व आयुक्तांना अधिकार प्रदान केले असल्याने विद्यार्थी व कर्मचारी हिताचे निर्णय घेतले गेले आहेत.