शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकावर रोगाचा प्रदुर्भाव

By admin | Updated: July 25, 2016 23:06 IST

खामखेडा : दिवाळी सण, रब्बी हंगामासाठी पैसा देणारे उत्पादन

 खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील मका पिकावर विविध रोगांच्या प्रदुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.खामखेडा परिसरात दरवर्षी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हजारो ऐक्टर क्षेत्र मका पिकाच्या लागवडी खाली असते. मका या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परिसरातील प्रत्येक शेतकरी हमखास मक्याची पेरणी करतो. कारण ऐन दिवाळी सणाच्या वेळी हे पीक तयार होऊन शेतकऱ्यांच्या हाती दिवाळी सणासाठी व रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका पीक फार महत्त्वाचे आहे.दोन-तीन वर्षांपासून सतत कमी पडणारा पाऊस आणि मक्याचे पीक ऐन दाणे भरण्याच्या वेळस पावसाने दिलेली ओढ तसेच मका कापणीच्या बेमौसमी पावसाचा धुमाकूळ यामुळे हाती आलेली मक्याची कणसे या पावसाने भिजून मक्याचे दाणे खराब होऊन मक्याचे नुकसान होते. त्यामुळे मक्याला योग्य भाव मिळत नसल्याने दोन-तीन वर्षांपासून शेतकरी जरीस आला आहे. चालू वर्षी खामखेडा परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्याने मोठ्या अपेक्षेने मक्याची पेरणी केली आहे. मका पिकाची पेरणी केल्यानंतर सतत ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाश पडत नसल्याने मक्याची वाढ न होता, पीक पिवळे पडू लागले आहे. मका पिकास कीड व तुडतुडे रोगाचा प्रदुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी पिकावर रोगप्रतिबंधक विविध औषधे व पावडरची फवारणी करताना दिसून येत आहे. (वार्ताहर)