शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

मालमत्ता सर्वेक्षण, मनपाची हेल्पलाइन

By admin | Updated: January 6, 2017 00:47 IST

बोगस कर्मचारी आढळल्यास संपर्काचे आवाहन

 नाशिक : महापालिकेने शहरात खासगी एजन्सीमार्फत मिळकत सर्वेक्षण सुरू केले असले तरी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन मनपाने हेल्पलाइन सुरू केली असून, बोगस कर्मचारी आढळल्यास त्यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महापालिकेने मिळकत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून, त्यासाठी नवी दिल्लीच्या जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या संस्थेची नियुक्ती केली आहे. सदर सर्वेक्षणाकरिता प्रारंभी पश्चिम विभागाची निवड करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. संबंधित खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले असून, त्यांच्याकडे मिळकत सर्वेक्षणासंबंधी अधिकार प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.ज्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र व मनपाचे प्रमाणपत्र नसेल, अशा लोकांना घरात प्रवेश देऊ नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.बोगस कर्मचारी असल्याचे लक्षात आल्यास संबंधितांनी ७७६८००८७४० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)