शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी प्रकल्प

By admin | Updated: September 21, 2015 22:30 IST

चांदवड : आयसीएच्या सभेत अहवालाचे लोकार्पण

चांदवड : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी देश ढवळून निघाला असताना, तब्बल सात वर्षांच्या अभ्यासातून इंडियन चेंबर आॅफ अ‍ॅग्रिकल्चर (आयसीए)ने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी तयार केलेल्या प्रकल्प अहवालाचे आयसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लोकार्पण करण्यात आले. आयसीएची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, योगेश पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आयसीएचे अध्यक्ष शिवनाथ बोरसे होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस यांना सादर केला जाणार आहे. यामुळे आत्महत्त्या रोखणे शक्य होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सभेस प्रकाश महाले, विजय जाधव, संजय भांबर, तान्हाजीराव धोंगडे, अशोक कडलग, भीमराव कडलग, बबन पाटील, कृषिभूषण सुरेश डोखळे, भाऊसाहेब भालेराव, प्रदीप कडलग, अरुण पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)