शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

सायगावला सरकारविरोधात निषेध सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:11 IST

तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांवर आंदोलक कार्यकर्त्यांनी घणाघाती हल्ला करत निषेध व्यक्त केला.

येवला : तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांवर आंदोलक कार्यकर्त्यांनी घणाघाती हल्ला करत निषेध व्यक्त केला. औरंगाबाद येथील आंदोलनदरम्यान जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  बुधवारी सकाळी ८ वाजता येथील रोकडोबा पारावर शेकडो आंदोलक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मराठा समाजाला तत्काळ शासनाने आरक्षण जाहीर करावे, अशी एकमुखी मागणी केली.  याप्रसंगी शेकडो आंदोलकांनी गावातून घोषणा देत रॅली काढली. यावेळी सुनील देशमुख, अरविंद उशीर, विजय उशीर, मयूर खैरनार, तान्हाजी बारे, महेश उशीर, हर्षल देशमुख, बशीरभाई शेख, एकनाथ भालेराव, संजय देशमुख, चिंधू ढाकणे, भाऊसाहेब रोकडे, बबन ढाकणे, पोपट वालतुरे, जालिंदर जठार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.निषेध सभेत येवला तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर, प्रा. शिवाजी भालेराव, भारिप बहुजन महासंघाचे येवला तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे, गणपत खैरनार, अ‍ॅड. राहुल भालेराव, सोसायटी चेअरमन गणपत उशीर, विलास भालेराव, दिनेश खैरनार, शरद लोहकरे, संजय पेंढारी आदींची भाषणे झाली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा