शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्रगती, समाज विकासचे उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:25 IST

मराठा विद्याप्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती आणि विरोधी समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा गुरुवारी (दि. ३) दुपारी केली.

नाशिक : मराठा विद्याप्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती आणि विरोधी समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा गुरुवारी (दि. ३) दुपारी केली.दरम्यान, प्रगती पॅनलने विद्यमान सहा संचालकांना पुन्हा संधी दिली असून, समाज विकास पॅनलने तीन संचालकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. प्रगती पॅनलकडून सहा डॉक्टर, एक अभियंता व एक वकील यांना संधीमिळाली आहे, तर समाज विकास पॅनलने दोन डॉक्टर व दोन वकिलांना संधी दिली आहे. प्रगती पॅनलकडून उमेदवारांची घोषणा निवड समितीचे सदस्य सरचिटणीस नीलिमा पवार, माजी मंत्री विनायक पाटील, अ‍ॅड. शशिकांत पवार, रामचंद्र बापू पाटील यांनी केली. प्रगती पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, नाशिक शहर- नाना महाले, नाशिक ग्रामीण- सचिन पिंगळे, निफाड- प्रल्हाद गडाख, चांदवड- उत्तम भालेराव, नांदगाव- दिलीप पाटील, मालेगाव- डॉ. जयंत पवार, देवळा- डॉ. विश्राम निकम, बागलाण- डॉ. प्रशांत देवरे, दिंडोरी-पेठ- दत्तात्रय पाटील, कळवण-सुरगाणा- अशोक पवार, येवला- रायभान काळे- सिन्नर- हेमंत वाजे, इगतपुरी- भाऊसाहेब खातळे आदींचा प्रगती पॅनलमध्ये समावेश आहे. तर समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे व अद्वय हिरे यांनी केली. समाज विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- अध्यक्ष प्रताप सोनवणे, सभापती दिलीपराव मोरे, उपसभापती अ‍ॅड. रवींद्र पगार, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, चिटणीस नानासाहेब बोरस्ते, नाशिक शहर- डॉ. अशोक बच्छाव, नाशिक ग्रामीण- मोहन पिंगळे, निफाड- संपतराव गावले, चांदवड- डॉ. सयाजीराव गायकवाड, नांदगाव- मनसुख पाटील, मालेगाव- काशीनाथ पवार, देवळा- नारायण पवार, बागलाण- दिलीप दळवी, दिंडोरी-पेठ- सुरेश डोखळे, कळवण-सुरगाणा- बाजीराव पवार, येवला- माधवराव पवार, सिन्नर- अशोक मुरकुटे, इगतपुरी- वसंतराव मुसळे आदींचा समावेश आहे.