शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:57 IST

पंचवटी अहिर सुवर्णकार समाज संस्था व पंचवटी सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देशहरातून मिरवणूक : समाजातील मान्यवरांचा सत्कार

नाशिक : पंचवटी अहिर सुवर्णकार समाज संस्था व पंचवटी सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पंचवटी येथील वालझाडे मंगल कार्यालयात यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पंचवटीतील हिरावाडीरोड, ओमनगर, कृष्णनगर भागातून भव्य बग्गी रथातून संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. समवेत घोडे, बॅण्डसह लाईटिंगच्या आकर्षक सजावटीसह सुवर्णकार समाज बंधू-भगिनी व सुवर्णकार, सराफ व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.मिरवणुकीनंतर कार्यालयात प्रारंभी संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी व सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव बिरारी व नाशिक अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरीकर व नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, सिडको समाजाचे माजी अध्यक्ष रमेश वडनेरे, पंचवटी समाजाचे माजी अध्यक्ष सुरेश बागुल, पंचवटीतील आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजलीसाहेब, माजी अध्यक्ष राकेश दुसाने, रविनाना बागुल, सुनील दुसाने, सचिन विरगावकर, रुपेश दाभाडे, राहुल विसपुते, राजेंद्र घोडके, जयवंत ओझरकर, शीतल बेदमुथा, श्रीकृष्णा दुसाने, रवींद्र मैंद, यशवंत मोरस्कर, विक्रम खरोटे आदी मान्यवरांच्याहस्ते उत्साहात दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे राजेंद्र दिंडोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील दुसाने व सूत्रसंचालन किरण विसपुते, आभार प्रदर्शन सुरेश बागुल यांनी केले.याप्रसंगी समाजभूषण पुरस्काराने सुनील दुसाने, समाजरत्न पुरस्काराने राकेश दुसाने व सराफ असोसिएशन भूषण पुरस्काराने शामराव बिरारी, तसेच सराफ असोसिएशन रत्न पुरस्काराने शीतल बेदमुथा तसेच समाजभूषण पुरस्काराने विजय बिरारी यांना नाशिक जिल्हा सोनार सुवर्णकार सराफ संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम