शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक उतरले रस्त्यावर

By admin | Updated: July 26, 2016 00:29 IST

रायडर्सचा उपद्रव : ‘पादचाऱ्यांचा जीव ओलीस, काय करणार पोलीस’

 नाशिक : पंधरवड्यापूर्वी कॉलेजरोडवरील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून मार्गस्थ होत असताना कर्मचारी वासुदेव बर्वे यांना अपघात झाला होता. त्यांचा शनिवारी (दि.२३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर धूमस्टाइल बाइक रायडर्सच्या विरोधात सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक सोमवारी (दि.२५) रस्त्यावर उतरले. मानवी साखळी करत प्राध्यापकांनी बर्वे यांना मूक श्रद्धांजली अर्पण केली.एसएमआरके महाविद्यालयातील सहायक ग्रंथपाल वासुदेव बर्वे हे मंगळवारी (दि.१२) रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की बर्वे हे दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. एचपीटी, आरवायके, बीवायके या महाविद्यालयांच्या सर्व प्राध्यापकांनी रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासन व बेदरकार वाहनचालकांच्या निषेधार्थ मानवी साखळी करून आंदोलन केले. यावेळी प्राध्यापकांनी कॉलेजरोडवर सुसाट दुचाकी, पळविणाऱ्या वाहनचालकांचा व त्यांच्याबाबत बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. टवाळांच्या सुसाट दुचाकीमुळे कॉलेजरोड धोकेदायक बनला आहे. (प्रतिनिधी)