शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर येथे भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:07 IST

महाराष्ट्राचे दैवत संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपूर अशोकनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

सातपूर : महाराष्ट्राचे दैवत संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपूर अशोकनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. अशोकनगर येथील नागरे चौकात आव्हान मंडळाच्या वतीने श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. हभप नामदेव महाराज घुले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मंदिर सावरकरनगर येथून नागरे चौकापर्यंत पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांनी रस्त्यावर सडा-रांगोळी काढत पालखीचे स्वागत केले. नागरे चौकातील आयोजित कार्यक्र माचे अध्यक्षस्थानी माजी महापौर अशोक मुर्तडक होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समिती सदस्य विक्र म नागरे, माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, नगरसेवक सलीम शेख, सभापती योगेश शेवरे, कमलेश बोडके, विश्वास नागरे, गोकुळ नागरे, शांताराम कुटे, इंद्रभान सांगळे, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, पुष्पाताई आव्हाड, किरण गामणे, नंदिनी बोडके, कावेरी घुगे आदी उपस्थित होते.यावेळी दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या स्मरणप्रीत्यर्थ परिसरातील भजनी मंडळांना वाद्य भेट देण्यात आले. सकाळी हभप तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिक