शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथे आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:05 IST

देवळा : देवळा तालुक्यात आदिवासी बांधवांच्या वतीने गुरु वारी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन, आदिवासी दिनाचे महत्त्व, पुरस्कार वितरण, मिरवणूक आदि कार्यक्र म यावेळी घेण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे राज्यनेते दिलीप बर्डे हे होते.

ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी यावेळी वेशभूषा करत कार्यक्र मात रंगत आणली. आदिवासी दिनाबाबत व आदिवासींबद्दल माहिती देण्यात येवून संघटीत राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

देवळा : देवळा तालुक्यात आदिवासी बांधवांच्या वतीने गुरु वारी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन, आदिवासी दिनाचे महत्त्व, पुरस्कार वितरण, मिरवणूक आदि कार्यक्र म यावेळी घेण्यात आले.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे राज्यनेते दिलीप बर्डे हे होते. देवळा ग्रामपालिकेचे माजी सरपंच रघु नवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, नगरसेविका बेबी नवरे, कॉ.आशाबाई जाधव, शांताराम पवार, विकी सोनवणे, पपू सोनवणे, राजेंद्र वाघ, सागर गांगुर्डे, निवृत्ती वाघ, सुनिल गांगुर्डे, मंगेश शिंदे यांच्यासह तालुक्यातील गावांचे सरपंच उपस्थित होते. कार्यक्र माचा शुभारंभ वीर एकलव्य यांच्या प्रतीमापूजनाने झाली. कार्यक्र माचे प्रास्ताविक रघु नवरे यांनी केले. आदिवासी बांधवांनी यावेळी वेशभूषा करत कार्यक्र मात रंगत आणली. आदिवासी दिनाबाबत व आदिवासींबद्दल माहिती देण्यात येवून संघटीत राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्र मात आदिवासी समाजातील सायकलपटू भरत सोनवणे, शरीर सौष्ठवपटू भावेश शेवाळे, कराटेपटू जगदीश सोनवणे, पोलीससेवेत कार्यरत असलेली शीतल पवार, देविदास मोरे आदींचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पपू सोनवणे, रघु नवरे, दिलीप बर्डे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची सजवलेल्या ट्रॅक्टर वरून सवाद्य भव्य मिरवणूक देवळा शहरातून काढण्यात आली. कार्यक्र म यशस्वीतेसाठी गौतम गांगुर्डे, जिभाऊ पिंपळसे, भरत सोनवणे, विलास सोनवणे, बळीराम वाघ, मोहन जाधव, राकेश साळवे, मुन्ना सोनवणे, अनिल गांगुर्डे, देविदास वाघ, गंगाराम वाघ, गणेश वाघ आदींनी संयोजन केले. तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते.फोटो- देवळा येथे आदिवासी दिनानिमित्त येथील शहरातून निघालेली वीर एकलव्य यांची भव्य मिरवणूक