शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची कार्यवाही

By admin | Updated: July 22, 2016 00:24 IST

आजपासून : १९२ उमेदवारांना बोलविले

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त असलेल्या २०५ मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही शुक्रवारी (दि.२२) शासकीय कन्या शाळा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरण्यासाठी पात्र असलेल्या १९२ उमेदवारांना पदोन्नतीच्या कार्यवाहीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता शासकीय कन्या शाळेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. ही पदोन्नतीची कार्यवाही समुपदेशनाने करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांच्या २०५ रिक्त जागांमध्ये सर्वाधिक मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा निफाड तालुक्यात ४५ इतक्या, तर त्याखालोखाल येवला तालुक्यात ३३ इतकी मुख्याध्यापकांची रिक्त पदे आहेत. शुक्रवारी होणाऱ्या या पदोन्नतीच्या कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आता जुलै उलटत आल्यानंतर दोनशेहून अधिक मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)