शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मसगा महाविद्यालय चौकातील रोहित्रामुळे अडचण

By admin | Updated: October 29, 2015 22:13 IST

मसगा महाविद्यालय चौकातील रोहित्रामुळे अडचण

 मालेगाव : येथील मसगा महाविद्यालयाच्या चौकात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या रोहित्रामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत असून, हे रोहित्र हटविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. येथील महाविद्यालयीन चौकात पूर्वीपासून वीज वितरण कंपनीने रोहित्र बसविले आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले हे रोहित्र काळाच्या ओघात रस्ता रुंदीकरणामुळे अडचणीचे ठरत आहे. संबंधित रोहित्रामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद होतो. त्यामुळे वाहनधारकांना अडचणी निर्माण होऊन प्रसंगी अपघात घडतात. त्यामुळे अनेकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे.या भागात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच या रस्त्यावरून अवजड वाहने जा-ये करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. रोहित्रासमोरील व्यापारी संकुलात होणारी गर्दी वाहतुकीला अडचण निर्माण करते. सदर रोहित्र हटविण्यात यावे, अशी मागणी तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)