शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

By admin | Updated: January 7, 2016 22:33 IST

बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

मालेगाव : बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथे गेल्या चार वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी विजय सुदाम वाघ (२१) रा. वाघळे, ता. बागलाण यास जन्मठेप, सव्वा दोन लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी कारावास अशी शिक्षा अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीष गाडगे यांनी ठोठावली.बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आनंदपूर येथे १८ डिसेंबर २०११ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. १० वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आजोबांचा डबा देण्यासाठी शेतात जात असताना आरोपी विजय सुदाम वाघ याने नदीपात्रात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक प्रज्ञा जेडगे यांच्याकडे तपास होता. याप्रकरणी दहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोप सिद्ध झाल्याने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडातील २ लाख रुपये पीडितेस द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे किशोर राकावत यांनी काम पाहिले.