शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश न वटल्याने कारावासाची शिक्षा

By admin | Updated: June 3, 2016 00:23 IST

कळवण : सप्तशृंगी महिला पतसंस्थेच्या कर्जदारावर कारवाई

कळवण : येथील सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सप्तशृंगगड शाखेच्या कर्जदार परिघा नवनाथ बेनके यांनी वेळेवर कर्जफेड न केल्याने व कर्जापोटी त्यांचे पती नवनाथ रामचंद्र बेनके यांनी दिलेला धनादेश न वटल्याने त्यांच्याविरुद्ध कळवण न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने बेनके यांना एक वर्षाची शिक्षा व चार लाख २० हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पतसंस्थेने वेळोवेळी थकित कर्ज भरण्यासाठी वसुलीचा तगादा लावत नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र परिघा बेनके यांनी कर्ज भरण्याबाबत टाळाटाळ केली. त्यांचे पती बेनके यांनी कर्जवसुलीसाठी पतसंस्थेला धनादेश दिला होता. मात्र तो वटला नाही म्हणून पतसंस्थेने बेनके यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे नोटीस व समन्स दिले होते. यावर कळवण न्यायालयात सुनावणी होऊन धनादेशधारक यांना या शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवून एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि चार लाख २० हजार इतक्या द्रव्यदंडाची रक्कम न्यायालयात जमा करावी, रक्कम जमा न केल्यास आणखी तीन महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी, असा निकाल कळवण न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. पैठणकर यांनी दिला आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. वाघ यांनी काम पाहिले. (वार्ताहर)