शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतनगरमधील कत्तलखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:45 IST

नाशिक : शासनाने गोवंश हत्येस बंदी घातलेली असताना शहरात सुरू असलेल्या मांसविक्रीच्या माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने भारतनगरमधील कत्तलखान्यावर शनिवारी (दि़३०) सकाळी छापा टाकून बैलांची कत्तल करणाºया दोन कसायांना ताब्यात घेतले़ त्यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६४ हजार ८०० रुपये किमतीचे मांस व चामडे जप्त करण्यात आले आहे़

ठळक मुद्दे बैलांची कत्तल करणाºया दोन कसायांना ताब्यात घेतले़ ६४ हजार ८०० रुपये किमतीचे मांस व चामडे जप्त

नाशिक : शासनाने गोवंश हत्येस बंदी घातलेली असताना शहरात सुरू असलेल्या मांसविक्रीच्या माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने भारतनगरमधील कत्तलखान्यावर शनिवारी (दि़३०) सकाळी छापा टाकून बैलांची कत्तल करणाºया दोन कसायांना ताब्यात घेतले़ त्यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६४ हजार ८०० रुपये किमतीचे मांस व चामडे जप्त करण्यात आले आहे़शहरात गोवंश मांस मोठ्या प्रमाणात विक्री होत असून ते वडाळारोडवरील भारतनगरमधून पुरविले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजेच्या सुमारास पत्र्याचे शेड असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला़ यावेळी संशयित रफिक जाफर कुरेशी (५० रा.म्हाडा बिल्डिंग, इंदिरानगर) व शैबाज बशिर कुरेशी (२३ रा.गुलशननगर,वडाळागाव) हे गोवंशाची कत्तल करताना आढळून आले़पोलिसांनी या दोघा संशयितांच्या ताब्यातून मांस आणि जनावरांचे कातडे असा ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़