शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजरोडवरील हुक्का पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:24 IST

कॉलेजरोड परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ तसेच गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के .डी़ पाटील यांनी छापा टाकला़ या हुक्का पार्लरच्या मालकास ताब्यात घेण्यात आले असून, पार्लरमधून विविध स्वादाचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत़

नाशिक : कॉलेजरोड परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ तसेच गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के .डी़ पाटील यांनी छापा टाकला़ या हुक्का पार्लरच्या मालकास ताब्यात घेण्यात आले असून, पार्लरमधून विविध स्वादाचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत़  कॉलेजरोडवरील थत्तेनगर परिसरातील कृष्णा कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर अवैध हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार मंगळवारी (दि़ १७) रात्रीच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकण्यात आला़ संशयित सानी सारीफ शेख (२८, प्लॉट नंबर १, बिओ पॉइंट अपार्टमेंट, शिंगाडा तलाव) हा ‘ओ झोन हुक्का पार्लर’ या नावाने अवैधरीत्या हुक्का पार्लरचा व्यवसाय करीत होता़ या ठिकाणाहून १२ हजार २०० रुपयांच्या तंबाखूजन्य पदार्थांचे वेगवेगळे फ्लेवर असलेल्या डब्यांचा साठा व इतर पदार्थ जप्त करण्यात आले आहेत़ संशयित शेखविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात कोफ्ता अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, गंगापूर पोलीस ठाणे हद्दीबरोबरच अंबड पोलीस ठाणे हद्दीतही पोलिसांनी छापेमारी केली आहे़