शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

द्वारका येथे जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: May 27, 2016 00:04 IST

चार संशयितांना अटक : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

 नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या द्वारका भागात अवैधरीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत दोन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर (बॉल गेम) पोलीस कर्मचाऱ्यांसह संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी पोलिसांनी चार संशयितांसह काही रोकड, भ्रमणध्वनी असा एकूण दोन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविषयी पोलीस ठाणे अनभिज्ञ असून पोलीस उपआयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन परिमंडळ दोनच्या पथकासह छापा मारला. याबाबत रात्री उशिरापर्यंत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. परिमंडळ दोनचे उपआयुक्त धिवरे यांच्याकडे सध्या परिमंडळ एकचीदेखील धुरा आहे. एन. अंबिका यांच्या बदलीनंतर अद्याप परिमंडळ एकला नवीन पोलीस उपआयुक्त लाभलेले नाही. धिवरे यांनी स्वत:च्या पोलीस पथकासोबत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे उद्ध्वस्त करत धाडसत्र सुरू केले आहे. (प्रतिनिधी)