शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By admin | Updated: June 20, 2017 01:02 IST

मनमाड : सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीेने शहरातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून ब्राईट स्पार्क स्कूलचे संस्थापक आशिष ललवाणी, वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, कल्पेश बेदमुथा, प्रदीप गुजराथी, बब्बु शेख, संचालक नरेश गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.शहरातील आगामी पिढीला प्रेरणा मिळावी व गुणवंतांंच्या यशाचे कौतुक व्हावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नितीन पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. इयत्ता बारावी मध्ये मनमाड केंद्रात प्रथम आलेल्या नाकिया बेहरनवाला (मरेमा विद्यालय), डिम्पल हिरालाल कौरानी (छत्रे न्यु इंग्लिश स्कुल), तर इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या कु.रितीका पाटील, द्वितीय आलेल्या आशुतोष सुधाकर कातकडे (छत्रे न्यु इंग्लिश स्कुल), तृतीय आलेल्या ऋतिका शेलार ,उज्ज्वल देसले ,आय.सी.एस.सी. बोर्डात मनमाड केंद्रात प्रथम आलेल्या अर्चीत गद्रे (गुड शेफर्ड इंग्लिश स्कुल) आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आशिष ललवाणी यांनी आपल्या मनोगतातून वाचनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी प्रकाश गाडगीळ क्रिडा शिक्षक प्रविण व्यवहारे , जगन्नाथ शेलार ,प्रविण खरोळे , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, निळकंठ त्रिभूवन, अंकुश जोशी, सतीशसिंह परदेशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्पेश बेदमुथा यांनी केले.