शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टमाट्याचे भाव कडाडले

By admin | Updated: November 3, 2015 22:10 IST

फटका : बेमोसमी पावसामुळे उत्पादनात घट

वणी : परराज्यात टमाट्याला मागणी वाढल्याने टमाट्याच्या दरात तेजीचे वातावरण असून, दर्जेदार टमाट्याला तब्बल तीस रु पये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याने टमाटा उत्पादकांच्या चेहऱ्यावर टमाट्याची लाली आली असून, उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसामुळे टमाटा पिकाचे दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एका दिवसात एकशेपंचवीस मिलीमीटर झालेल्या पावसाने ७० टक्के लागवड क्षेत्राची वाताहात झाली. याबरोबर दाक्षिणात्य राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टमाटा उत्पादन घेण्यात येते, मात्र त्या ठिकाणीही पावसामुळे नुकसान झाले व सद्यस्थितीतही पाऊस सुरू असल्याने या पिकाचे नुकसान सुरूच आहे. दरम्यान अग्रमानांकित उत्पादन केंद्रांवर उत्पादनात प्रचंड घट आली असून, मागणी वाढली मात्र मागणी इतका पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यातून प्रतिदिन दोनशेपन्नास ट्रक टमाटा गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश मध्य प्रदेशाबरोबरच पाकिस्तानात जात आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होते आहे. शेतकरीवर्गाला समाधानकारक दर मिळत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दिवाळी सण तोंडावर आल्याने टमाटा उत्पादकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून, संलग्न व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)

पिंपळगावला ५०० रुपये जाळीपिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये टमाट्याच्या आवकेत घट झाली असून, रोज ६० ते ७० हजार जाळी आवक होत आहे. निर्यातक्षम टमाट्याला ५०० ते ७५० पर्यंत बाजारभाव मिळत आहे. सध्या भारतीय टमाट्याला दुबईत चांगली मागणी असल्याने व गेल्या तीन महिन्यांत बाजारभाव टिकून राहिले असल्याने यावर्षी टमाटा उत्पादकांंना दिवाळी चांगली जाणार आहे.