शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:25 IST

सायखेडा : गोदाकाठ भागातील द्राक्षबागांच्या आॅक्टोबर महिन्यातील गोडबार छाटणीला वेग आला असून, बागांच्या कामासाठी पेठ, सुरगाणा तसेच गुजरात - महाराष्ट्र सरहद्दीवरील बलसाड जिल्ह्यातील अनेक शेतमजूर परिसरात दाखल झाल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसर : गुजरातसह महाराष्टÑाच्या विविध भागातून मजूर दाखल

सायखेडा : गोदाकाठ भागातील द्राक्षबागांच्या आॅक्टोबर महिन्यातील गोडबार छाटणीला वेग आला असून, बागांच्या कामासाठी पेठ, सुरगाणा तसेच गुजरात - महाराष्ट्र सरहद्दीवरील बलसाड जिल्ह्यातील अनेक शेतमजूर परिसरात दाखल झाल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शेतात सगळीकडे द्राक्षबागांतील फळधारणेची काडी पेस्टमुळे लाल रंगाची करावी लागत असल्याने सगळा शिवार लालेलाल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहेत म्हणून युरोपीय आणि आखाती देशात नाशिकची द्राक्ष निर्यात होतात. द्राक्ष बागाईतदारांसाठी आॅक्टोबर छाटणी अतिशय महत्त्वाची असते. या महिन्यात छाटणी करून झाडाला प्रत्यक्ष फळ येते, त्यामुळे झाडाने सक्षम आणि निरोगी फळ द्यावे, त्याची योग्यप्रकारे वाढ व्हावी, उत्तम आकाराची आणि गोडी असलेली द्राक्ष आपल्या बागेला यावीत यासाठी बागायतदार शेतकरी अहोरात्र मेहनत घेतो. सुरगाणा आणि पेठ या आदिवासी तालुक्यात डोंगराळ भाग जास्त प्रमाणात असल्याने शेती आणि उद्योग फारसे नसल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे निफाड तालुक्यात द्राक्षबागांतील कामे करण्यासाठी जवळपास २५ वर्षांपासून खोकडविहीर येथून ५० माणसांची टोळी दरवर्षी घेऊन येतो, चार पैसे चांगले मिळतात.- एकनाथ म्हसे, टोळी मुकादम